कृपया आपली माहिती द्या
आमचे अधिकारी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील.
टॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा स्टोर लोकेशन

































मल्टी ब्रँड सेकंड हॅन्ड ट्रॅक्टरच्या दुनियातला एकमेव ब्रँड - ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा


New Holland 3032 Nx


Swaraj 724 XM Orchard


Mahindra 585 DI Sarpanch


Force Orchard Mini
सर्व ट्रॅक्टर चे ब्रॅण्ड्स आता एकाच छता खाली
























सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर वर वॉरंटी ची सुरक्षा
ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा भारतातील एकमेव असा ब्रँड जो आपल्याला सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर वर देतो वॉरंटी ची हमी. आमचे 'इंजिन सुरक्षा कवच' जो देतो आपल्याला ट्रॅक्टर च्या इंजिन वर १५,००० रु पर्यंतची सुरक्षा, ज्या मुळे आपले ट्रॅक्टर आणि त्याचे इंजिन बाबतीत आपण राहू शकता एकदम निश्चित. सेकेंड हॅन्ड ट्रॅक्टर खरेदी करण्या साठी एकमेव खात्रीशीर ठिकाण म्हणजे ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा - वॉरंटी आणि इंजिन सुरक्षा कवच सह ट्रॅक्टर च्या सुरक्षेची हमी.
आमच्या ग्राहकांचे अनुभव
आमच्या ग्राहकांचे अनुभव - वाचा आणि ट्रॅक्टर खरेदी करा
“ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा मध्ये मला माझ्या शंकांचे समाधानकारक उत्तरे मिळाली. तिथे अनेक ब्रॅण्ड्स चे सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर होते जसे महिंद्रा, जॉन डिअर, स्वराज, सोनालीका, आणि मला जो ट्रॅक्टर पाहिजे होता तो देखील तिथे होता. त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर वर ३६ quality चेक्स करून दाखवले आणि मला योग्य दारात ट्रॅक्टर मिळाला.”
प्रमोद पाटील
“नमस्कार, माझं नाव निखिल तानाजी फरगडे, शेतामध्ये आमचा ऊस, सोयाबीन वगैरे असत. ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा इथे तुम्हाला सेकंड हँड चांगला ट्रॅक्टर मिळेल. आम्हाला ट्रॅक्टर एकदम योग्य किमतीत मिळाला आणि शोरूमची सर्विस ती पण एकदम उत्तम प्रकारे भेटली.”
निखिल तानाजी फरगडे

“माझं नाव कामराज वसंतराव बोरडे. Facebook वरती बघितल्यानंतर ट्रॅक्टर वर्ल्ड बाय महिंद्रा ला भेट दिल्यानंतर मला समजल की ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर आहे. तिथे ३६ क्वालिटीज वगैरे चेक होतात आणि स्टार रेटिंग लावलेल असते. महिंद्रा ला मी १० पैकी १० गुण देऊ शकतो.”
कामराज वसंतराव बोर्डे
“महिंद्राच्या ट्रॅक्टर वर्ल्ड मध्ये मी माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. तिथे महिंद्रा, जॉन डिअर, स्वराज, सोनालीका आणि इतर अनेक ब्रँडचे सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर्स उपलब्ध होते. मला हवा असलेला ट्रॅक्टर तिथे सहज मिळाला.”




